मंगळवार, १७ मार्च, २०१५

मराठी /हिंदी / इंग्रजी ई-पुस्तके ॲन्ड्रॉइड मोबाइलवरील ॲपकडून कशी वाचून घ्यावीत ? यासाठी चांगले ॲप कोणते ? हे माहिती करुन घेण्यासाठी येथे http://www.techgurumarathi.blogspot.in/p/e-books.html क्लिक करा. अथवा या ब्लॉगचे e-books हे पेज उघडा.

कागदावरील गणित स्कॅन करून सोडवणा-या free ॲप विषयी अधिक जाणण्यासाठी http://www.techgurumarathi.blogspot.in/p/apps.html   या लिंकवर क्लिक करा. अथवा या ब्लॉगचे स्मार्ट apps हे पेज उघडा.३ टिप्पण्या: