नवीन अपडेटेड एक्सेल फाईल्स गुरुमित्र ऍप वर उपलब्द्ध आहेत.
अ. न. | फाइलचे नाव | लिंक |
---|---|---|
१ | वार्षिक निकाल पत्रक २०२२ (50 विद्यार्थ्यांसाठी,मराठी माध्यम) | DOWNLOAD |
२ | वार्षिक निकाल पत्रक 50 विद्यार्थ्यांसाठी (मराठी माध्यम) | DOWNLOAD |
३ | वार्षिक निकाल पत्रक 100 विद्यार्थ्यांसाठी (मराठी माध्यम) | DOWNLOAD |
४ | वार्षिक निकाल पत्रक 3.92(इंग्रजी माध्यम) | DOWNLOAD |
५ | शालेय पोषण आहार २०२२ (१ तॆ ८ साठी, वर्षभराचे) | DOWNLOAD |
६ | शालेय पोषण आहार १ तॆ ५ साठी (वर्षभराचे) | DOWNLOAD |
७ | शालेय पोषण आहार ६ तॆ ८ साठी (वर्षभराचे) | DOWNLOAD |
८ | शालेय पोषण आहार 3.9(एका महिन्याचे) | DOWNLOAD |
९ | मासिक पत्रक | DOWNLOAD |
१० | विद्यार्थी हजेरी पत्रक | DOWNLOAD |
११ | वेळापत्रक | DOWNLOAD |
१२ | पटनोंदणी1.1(जुने) | DOWNLOAD |
१३ | पटनोंदणी1.2(नवीन) | DOWNLOAD |
वरील सर्व फाईल गुरुमित्र या play store वरील App वर उपलब्ध आहेत .
App डाऊनलोड करण्यासाठी 'गुरुमित्र' येथे क्लिक करा.
आमचे टेलिग्राम चॅनल : https://t.me/GurumitraApp
एक्सेल सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी मधिल help हे sheet जरूर वाचा)
५. जुन्या एक्सेल file मध्ये भरलेली माहिती व गुण नवीन डाऊनलोड केलेल्या एक्सेल file मध्ये घेण्यासाठी students किंवा Input या दोन शीट्स मध्ये भरलेली सर्व माहिती copy करा व नवीन file मध्ये जाऊन त्याच सर्व cell निवडून अथवा माहिती भरायची पहिली सेल निवडून students किंवा Input मध्ये (जेथील माहिती copy केली आहे तेथे) paste करा.
Good
ReplyDeleteसुनिल सागरे, सर
ReplyDeleteनमस्कार
आपण तयार केलेली वार्षिक निकाल पत्रक फाईल अतिशय ऊपयुक्त असुन शिक्षकाचे वेळ व श्रम वाचेल.
आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. ...!
आपला
प्रशांत क-हाडे प्राथ.शिक्षक जि.प.उच्च प्राथमिक शाळा शेगाव ( खुर्द )
प.स.भद्रावती जि. प. चंद्रपूर
संपर्क 9623344643 ( whatsapp & hike ) prashantkarhade8@gmail.com www.shikshanmitra.in
सागरे सर
ReplyDeleteआपले अभिनंदन
अत्यंत उप्युक्त सॉफ्टवेयर आहेत । पण सर 45 विद्याथ्यांसाठी असता तर सर्वांच्या कामी आला असता । तस होत असल तर पहा सर । सर्व शिक्षकानचे काम सोप होईल ।
आपला
म.फारूक मलीक स.शि.
न.प.प्राथमिक शाळा आर्णि जि यवतमाळ
9604455262
arni103@rediffmail.com
thanks again
good Soft
ReplyDeleteThank you sir
Thank You Very Much.Keep it Up.
ReplyDeletevery very good
ReplyDeleteTt's time need.well done sir.
ReplyDeletekhupach chhan sagar sir.. sarvanna upayogi kaarya aahe.tumhala khup khup dhanyawad ani shubhechha!!!!
ReplyDeletemazya vargat 43 mule ahet sir plz mala result che suitable sofware pathwa.mail kara at sunil1542002@gmail.com
ReplyDeletewhats app no.846004766
i want sofware about 43 students plz help me.
ReplyDeleteसागरे सर
ReplyDeleteआपले अभिनंदन
अत्यंत उप्युक्त सॉफ्टवेयर आहेत ।
congrats sir u did excellent job very useful software. many many thanks sir.
ReplyDeleteसर खूप छान
ReplyDeleteसर खूप छान
ReplyDeleteधन्यवाद सर!!! अाणि अभिनंदन , . . .तूम्ही शिक्षकांचे खूप कष्ट वाचवणारे काम केले अाहे . . . . .त्याही पेक्षा तूम्ही हे साॅफ्टवेअर सर्वांना मोफत दिले अाहे त्या बद्दल तूम्हाला सलाम !!! . . . .संजय मोरे — देवळाली कॅंप , नासिक
ReplyDeleteNice
ReplyDeletenice sir
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteछान आहे सर मासिक पत्रक व शा पो आ फाइल्स upload करा व पगार पत्रक
ReplyDeletenic sirji
ReplyDeletenice sir ji
ReplyDeleteVery nice & useful software sirji.
ReplyDeleteVery nice sir अभिनंदन ....
ReplyDeleteGreat work sir
ReplyDeleteI salute our work
www.balajijadhav.in
Great help to teachers.
ReplyDeleteThanks for sharing.
Great work sir and all the best for future work
ReplyDeleteNice one
ReplyDeleteH.B.Bharwad, The n.d.m.y.sarvajanik Highscool navapur. Dist. Nandurbar.
नमस्कार सर, अशीच शैक्षणिक माहीती अपलोड करा. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत.
ReplyDeleteबाळासाहेब उगले
जि.प.शाळा सावरोली ता.विरक्रमगड जि.पालघर
आपण खुप महान कार्य करत आहात
ReplyDeleteपुढील कार्यास शुभेच्छा
खुपच छान सर
ReplyDeletevery nice work sir.
ReplyDeleteWell done sir
ReplyDeleteverygood effort sir congrats....
ReplyDeletepagarache exel sheet tayar kara sir
छान .आवडले !!!
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteGood job.....congrats
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteSIR KENDRA EKUNAT SATHI KAY AAHE KA JASE NIKALACHI EKUNAT ANI KENDRA VIDHYARTHI EKUNAT
ReplyDeleteछान सॉफ्टवेयर तयार केल आहे
ReplyDeleteअतिशय उपयुक्त software आपण तयार केले आहे.
ReplyDeleteधन्यवाद! !!
like
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteफार मेहनतीने तयार केलेले . अभिनंदन सर
ReplyDeletesupppper....
ReplyDeleteGood sir.
ReplyDeleteNice
ReplyDeleteअतिशय छान सर
ReplyDeleteखूप उपयोगी xl फॉरमॅट
ReplyDeleteसर अजून काही उपयोगी xl फॉरमॅट आपण बनवून आम्हा शिक्षकांना/ HM यांना सहकार्य करा जसे किर्द,लेजर बुक या मुळे वेळच्या वेळी खर्चाची नोंद ठेऊन नंतर फायनली नोंद करण्यास उपयोग होईल धन्यवाद।
very nice sir
ReplyDeletevery weii done sir.good luck
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteछान आभारी आहे
ReplyDeleteNice sirji
ReplyDeleteBEST SOFTWARE.THANKS SIR
ReplyDeleteसुनिलजी..
ReplyDeleteआपले वार्षिक निकाल पत्रक निर्मिती खूपच उपयुक्त आहे....
आपल्या कडून महाराष्ट्रातील शिक्षकांना खूप अपेक्षा आहेत....
डि.के.पवार...परभणी
Good sir ,खूपच छान .
ReplyDeleteखूप छान फोटोसह निकालपत्रक . नोंदवही अशी ठेवली तर चालते का ?
ReplyDeleteवार्षिक निकाल फारच छान
ReplyDeleteVety nice sir
ReplyDeleteIs it possible for std. 9th?
ReplyDeleteGreat work sagare sir keep it up
ReplyDeleteछान सर अप्रतिम
ReplyDeleteKhup chan sir
ReplyDeleteछान , जबरदस्त
ReplyDeleteखूपच उपयुक्त माहिती आहे
ReplyDeleteNice work sir
ReplyDeleteनमस्कार,
ReplyDeleteसुनील सर प्रथमतः तुमचे शतशः नाही तर लक्ष लक्ष धन्यवाद !!!
आपण करत असलेले कार्य अतिशय उतुंग आहे आणि शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय अनमोल आहे.या साहित्याचा आम्हाला खूप फायदा झाला. आणि पुढेही होईल.
सर पुढील कार्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेछा
सुदाम साळुंके जुन्नर पुणे 7588094067
This is very good blog for our Teacher.
ReplyDeletesir me pan excel Madhe khup work kele aahe ism font Madhe sarv mahiti aahe mazi sell aani column protect karun khup soft banwale aahet
ReplyDeletebest softwer sir G...
ReplyDeleteVery useful app.thanks sir
ReplyDeleteखूपच छान सर पूढिल वाटचालिस आपणास हार्दिक शूभेच्छा...
ReplyDeleteVERY VERY NICE & VERY USEFUL TO ALL TEACHERS & STUDENTS.
ReplyDeleteTHANK & REGARD
YOURS FAITHFUL
SHREE.VAJIR BALASAHEB MANKAPURE
Good work sir.....go ahead
ReplyDeleteMOHAMMAD ANSAR WELLDON SIR
ReplyDeletevery nice weldone sir
ReplyDeleteखूपच उपयुक्त आणि अर्थपूर्ण Application.
ReplyDeleteमराठी fond कोणता वापरू सर
ReplyDeleteखूप छान फाईल मनःपूर्वक आपणास धन्यवाद. असे सॉफ्टवेअर खूप दिवसापासून शोधत होतो
ReplyDeleteखूप छान ब्लोग व ब्लोग वरील माहिती आहे सर,धन्यवाद
ReplyDeleteश्री.भरत वटाने व सर,मी आठवीचा रिजल्ट आपल्या फोरमटेप्रमाणे केला त्यामध्ये काही त्रुटी जाणवल्या उदा.Input1 input2 माहिती भरली यामध्ये कितीपैकी गुण भर्ता आले नाही2)नोंदणीमध्ये सत्र 1 मध्ये नाव तयार होत नाही मी केलेली फाइल आपणास पाठवू का?म्हणजे दुरुस्त करून मिळेल माझा पत्ता श्री.विजय शिद्राम शिंत्रे शंकर महादेव विद्यालय कुंभवडे मोबाईल नंबर 9422963612 लँड लाइन 02367246384 प्लीज आपला संपर्क क्रामांक सांगा
ReplyDeleteअभिनंद व thanks
ReplyDeleteअभिनंद व thanks
ReplyDeleteसर कँटलाँग file मध्ये महिना आँगस्ट व वर्ष 2016 टाकल्यास महिन्याचा पहिला वार गुरूवार येतोय परंतु तो सोमवार आहे मार्गदशन करा pleas
ReplyDeleteशेवटच्या लाल रंगातील कॉलम मध्ये कोणता फोर्मुला आहे.सर कृपया सागणे हि न्रम विनंती
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
DeleteTHANKS SIR ..
DeleteTHANKS SIR, I M USING THIS FOR LAST THREE YEARS IT IS VERY USEFUL
ReplyDeletegoog sirji
ReplyDeleteSIR ALL EXCEL TEMPLET I AM USING IT FIRST TIME & ITS BEST TO USE
ReplyDeleteGOOD JOB SIR...CONGRATS
ReplyDeletesir cce3.9 90 student aste tar chagle zale aste
ReplyDeleteCCE 100 विद्यार्थ्यांसाठी अपलोड केले आहे.
Deleteसागर सर नमस्कार
Deleteआपण तयार केलेले निकालाचे software आमच्या साठी खूप उपयुक्त आहे मी ते 5 वर्षांपासून वापरात आहे. आमचे परिश्रम वाचतात व एकदम करेक्ट निकाल तयार होतो मी आपला खूप आभारी आहे.
सर प्रत्येक वर्षी update देत जा ही विनंती.
आपल्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा.
Very nice
ReplyDelete2018 मध्ये काही बदल करायचा आहे का ?
ReplyDeleteGreat sir
ReplyDelete